पिक विमा मंजूर या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात यादी पहा || Crop insurance

Crop insurance नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहेत व कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत. पिक विमा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे पिक विमा आता कोणाच्या खात्यावर कशाप्रकारे जमा होणार आहे याबाबत नवीन अपडेट आलेले आहेत ते आपण बघूया. राज्य सरकारने कृषी क्षेत्राच्या बाबतीत संवेदनशील निर्णय घेत नुकसान भरपाईचा पिक विमा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला आहे. Crop insurance

खरिपातील पिक विम्याची वाट जे शेतकरी पाहत आहेत शेतकऱ्यांना पहिला हप्ता थकवल्याने 22 जिल्ह्यांमधील जवळपास 2160 कोटी रुपयाची विमा भरपाई रखडली आहे यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत देणाऱ्या भरपाईचा समावेश आहे. Crop insurance

राज्य सरकार पिक कंपन्यांना आपला 700 कोटी पहिला हप्ता दोन दिवसांमध्ये देणार आहे कंपन्यांना पिक विमा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणे सुरुवात होईल खरीप 2024 मध्ये पिकांचे झालेले नुकसान यामध्ये राज्यातील 54 लाख 43 हजार शेतकऱ्यांना ही पिक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. Crop insurance

यावर क्लिक करून यादी पहा

यापैकी 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून 1455 कोटी भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी 96 कोटी शेतकऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती बाबीमधून 705 कोटी रुपये विमा भरपाई मंजुरी करण्यात आली आहे काही जिल्ह्यांमध्ये दोन बाबी पैकी एकाच बाबीमधून भरपाई करण्यात आली आहे सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामामधील प्रतिकूल परिस्थितीच्या बाबींमधून भरपाई मिळणार आहे पात्र शेतकऱ्यांची यादी व मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊ शकता.

Leave a Comment