महा ई-सेवा केंद्र प्रशिक्षण

नमस्कार सर / mam महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्याची बऱ्याच नागरिकांची इच्छा असते परंतु लायसन्स काढणे सेवा प्रदान करणे याचे प्रशिक्षण नसल्यामुळे तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाही परंतु हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्वतःचे आपले सरकार सेवा केंद्र सुरू करू शकतात याची १००% खात्री आहे. तसेच हा ऑनलाईन कोर्स पूर्ण केल्यानंतर निवासी प्रशिक्षण साठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना पुणे येथे प्रवेश दिला जातो तेथील २० दिवसीय निवासी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लायसन्स काढून देण्याची व व्यवसाय सुरू करून देण्याची जिम्मेदारी आमची राहते. जर तुम्हीही हा ऑनलाइन कोर्स करण्यासाठी इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन कोर्स खरेदी करा. कोर्सची किंमत फक्त 199₹ आहे.

कोर्स खरेदीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Leave a Comment